टीम समर्पण फाउंडेशनचा अधिकृत Instagram video · गणेशोत्सव आदर्श मंडळ पुरस्कार २०२६
केवळ देखाव्यापुरता न राहता — समाजोपयोगी, पर्यावरणपूरक, सांस्कृतिक आणि शिस्तबद्ध गणेशोत्सव व्हावा हा उद्देश.
गणेशोत्सव केवळ देखाव्यापुरता मर्यादित न राहता, त्याला समाजोपयोगी, पर्यावरणपूरक, सांस्कृतिक आणि शिस्तबद्ध रूप देऊन आदर्श उत्सव व्हावा — हाच या पुरस्काराचा मूळ हेतू आहे.
सोयगाव, आमखेडा, गलवाडा या तीन गावांतील २८ मंडळांचा यंदा या उपक्रमात सहभाग आहे.
तीन गावांमधून एकत्रित ५ पंच / परीक्षक निवडले जातील. सर्व २८ मंडळांना प्रत्यक्ष स्थळावर जाऊन ६ निकषांच्या आधारे मूल्यमापन केले जाईल.
प्रत्येक परीक्षकाच्या गुणांची सरासरी काढून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक निश्चित केले जातील. संपूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया.
या उपक्रमासाठी सोयगाव, आमखेडा, गलवाडा या तिन्ही गावांतून एकत्रित निवड करण्यात आलेले परीक्षक
आपल्या मंडळाने गणेशोत्सवादरम्यान केलेल्या सर्व समाजोपयोगी उपक्रम, पर्यावरणपूरक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, देखावा, स्वच्छता व व्यवस्थापनाशी संबंधित उपक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ व्यवस्थित जतन करून ठेवावेत.
विशेषतः प्रत्येक उपक्रमाची तारीख, थोडक्यात माहिती, फोटो/व्हिडिओ आणि उपलब्ध असल्यास संबंधित नोंद व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे.
आदर्श मंडळांना अभिमानाने प्रदान केले जाणारे पुरस्कार
प्रत्येक मंडळाचे परीक्षण खालील ६ निकषांच्या आधारे केले जाईल · एकूण १०० गुण
पुरस्कार प्रक्रियेचा संपूर्ण रोडमॅप
तीन गावांतील २८ मंडळे · गावानुसार यादी
Submissions पानावर जा — search, tabs, आणि प्रत्येक मंडळाचे संपूर्ण folder
५ पंचांच्या गुणांकनानुसार Top ३ विजेते
५ पंचांच्या ६ निकषांवरील पारदर्शक गुणांकन · सर्व २५ सहभागी मंडळांचे मनःपूर्वक अभिनंदन!
२४ सप्टेंबर २०२६ · बक्षीस वितरण सोहळा · संपूर्ण album
३०० हून जास्त फोटो · ८ GB व्हिडिओ · Google Drive वर व्हिडिओ archive
पुरस्काराच्या सर्व official पोस्टर्स · click करून मोठे बघा किंवा download करा
पुरस्कार-संबंधित सर्व official PDFs एका जागी — print करा किंवा phone वर save करा
मंडळांचे बहुतांश प्रश्नांची उत्तरे — click करून expand करा
कोणत्याही प्रश्न / नोंदणी / अधिक माहिती साठी WhatsApp करा
आयोजक: टीम समर्पण फाउंडेशन · Section 8 Non-Profit
सोयगाव तालुका, महाराष्ट्र · teamsamarpan.org