आदर्श मंडळांना अभिमानाने प्रदान केले जाणारे पुरस्कार
ऑनलाईन फोल्डरमध्ये ज्या उपक्रमांची किंवा कामांची नोंद/सबमिशन असेल, तेच काम परीक्षकांकडून ग्राह्य धरले जाईल.
ऑनलाईन फोल्डरमध्ये सबमिट न केलेले इतर कोणतेही काम परीक्षणासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
प्रत्येक मंडळाच्या card वर click करा → त्यांच्या Google Drive submission folder मध्ये जाल.
प्रत्येक मंडळाच्या drive folder मध्ये या ६ निकषांसाठी sub-folders आहेत:
पुरस्कार-संबंधित सर्व official PDFs एका जागी. Print करा किंवा phone वर save करा.