॥ श्री गणेशाय नमः ॥

🏆 विजेते जाहीर 🏆

"देखावा सुंदर असावा, पण उत्सव आदर्श असावा!"
गणेशोत्सव आदर्श मंडळ पुरस्कार २०२६
RUNNER-UP
★
द्वितीय क्रमांक
श्री नागवेली गणेश मित्र मंडळ
📍 आमखेडा
एकूण सरासरी:३६८ / ५००
🏆 CHAMPION
★
प्रथम क्रमांक
श्री नवनाथ गणेश मित्र मंडळ
📍 सोयगाव
एकूण सरासरी:४१९ / ५००
SECOND RUNNER-UP
★
तृतीय क्रमांक
श्री जनसेवा गणेश मित्र मंडळ
📍 सोयगाव
एकूण सरासरी:३१५ / ५००

✦ ६ विशेष पुरस्कार ✦

प्रत्येक निकषामधील सर्वोत्तम मंडळांना विशेष सन्मान

🎨
सर्वोत्तम देखावा
श्री गणेश मित्र मंडळ
📍 आमखेडा
🤝
समाजोपयोगी उपक्रम
अष्टविनायक गणेश मित्र मंडळ
📍 सोयगाव
🌱
पर्यावरणपूरक गणेशोत्सव
श्री गणराज मित्र मंडळ
📍 सोयगाव
🪔
परंपरा व संस्कृती जतन
हिंदवी स्वराज्य गणेश मित्र मंडळ
📍 सोयगाव
🧹
स्वच्छता व नीटनेटकेपणा
शिवशक्ती ग्रुप गणेश मित्र मंडळ
📍 गलवाडा
📋
शिस्त व व्यवस्थापन
आमराईचा राजा गणेश मित्र मंडळ
📍 आमखेडा
🎉 सहभागी सर्व २५ मंडळांना — सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल · आपल्या सेवाभावाला हार्दिक अभिवादन!
📸 सोहळ्याचा पूर्ण album पहा
📸 Click to View Photos 🎥 Click to View Videos
💬 WhatsApp वर Share करा

◆ आयोजकांचा संदेश

सोयगाव, आमखेडा आणि गलवाडा या तिन्ही गावांतील सर्व २५ मंडळांचे मनःपूर्वक धन्यवाद. आपण दाखवलेला उत्साह, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

हा पुरस्कार केवळ स्पर्धेसाठी नाही, तर आदर्श गणेशोत्सव कसा साजरा व्हावा याचा मापदंड निर्माण करण्यासाठी आहे. सर्व सहभागी मंडळे या मापदंडाची शोभा वाढवित आहेत.

"देखावा सुंदर असावा,
पण उत्सव आदर्श असावा!"

— टीम समर्पण फाउंडेशन